सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी…
नामांकित हॉटेल्समध्येही मिळाली संधी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांची थेट मुंबईतील जागतिक कीर्तीच्या “हॉटेल ताज” येथे नोकरीसाठी…
बॅ. नाथ पै शिक्षण. संस्थेतर्फे ११जुलै रोजी सिद्धेश गाळवणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नेरूर येथे मोफत शिबिराचे आयोजन “मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही मोठी सामाजिक बांधिलकी आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ज्यांच्या त्यागातून उभी राहिली त्यांना अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिरातून…
सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…
१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता…
कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार)…
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाचा बळी कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पणदूर गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेल्याने, येथील नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एका वर्षाहून अधिक काळ उलटला तरी प्रशासनाने नवीन पूल बांधण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याच्या पुढाकाराने शिखर परिषदेचे आयोजन भारत मेरीटाइम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाइम व्हिजन २०४७’ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे…