वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर बसफेरी सुरू कोरोना काळापासून बसफेरी होती बंद कुडाळ: प्रतिनिधी कुडाळ एसटी आगारातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर ही बसफेरी कोरोना काळापासून बंद झाली होती. यामुळे वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथून हिर्लोक येथील विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत…







