Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय असलदे : असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात…

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण

पिता – पुत्रांवर गुन्हा दाखल देवगड येथील घटना देवगड : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव…

कनेडी हायस्कूल मध्ये १० जून रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली : राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १० जून…

कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना…

विद्यार्थिनीने दिली प्रशालेला ग्रेट भेट

सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम उपक्रम कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथील माजी विद्यार्थिनी कुमारी वल्लरी निलेश राणे हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय प्रशालेतील शिक्षक व शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला देत…

एलएलबी परीक्षेत मैथिली बगळे हिचे यश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार कणकवली / प्रतिनिधी कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कौतुकास्पद…

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा- पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या अभियानामुळे ग्रामीण आरोग्य…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश

तेंडोली गावात रावे उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धेचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे आयोजन कुडाळ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तेंडोली गावात रावे उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भार्गवी मनोज प्रभूतेंडोलकर हिने प्रथम…

जिल्हा परिषद अखत्यारीत कुठलंही काम असेल तर आपणास हाक द्या.

मी भंडारी समाज बांधवासाठी नेहमीच पाठीशी राहणार – रुपेश पावसकर दोडामार्ग : तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना नेरुळ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दहावी बारावीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात…

error: Content is protected !!