निसर्ग शाळेच्या उपक्रमातून डुंगोबा देवराईत स्वच्छता अभियान

मालवण शहराबाहेरील किल्ले निवती परिसरात आयोजित निसर्ग शाळेच्या उपक्रमांतर्गत कांदळवन क्षेत्र आणि डुंगोबाची राई देवराई येथे विद्यार्थ्यांनी आणि निसर्गप्रेमींनी एक अनोखा अनुभव घेतला. चैत्रातील उन्हात खास गाडीने निघालेल्या या सहलीत निसर्ग निरीक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. या उपक्रमाची…








