Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष निधी रक्कम मंजूर

आमदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा…

मुंबईहून गावी आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

सावंतवाडी पोलिसांची रत्नागिरीत धडक कारवाई सावंतवाडी: मुंबईहून आईसोबत गावी राहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई येथील साई बसेश्वर शिंगे (१८) आणि रोनक मोहन राठोड (१८) या…

ओवळिये डंपर अपघातातील गंभीर जखमी युवकाचा मृत्यू

बांदिवडे गावावर शोककळा डंपरची दुचाकीला बसली होती जोरदार धडक मालवण : हिवाळे-कसाल मुख्य मार्गावरील ओवळिये रामेश्वर मंदिरानजीक झालेल्या भीषण डंपर-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी युवक मयुरेश मंगेश राणे (२३, रा. बांदिवडे पालीयेवाडी) याचे रविवारी गोव्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले.…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्स ने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील नौका नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी…

कणकवलीत पाणीटंचाईचा प्रश्नच नाही

दररोज २० लाख लिटर पाणीपुरवठा सुरूच – संदेश पारकर कणकवली : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेद्वारे दररोज सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा नियमितपणे केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असला तरी शहरात कोणतीही…

सावंतवाडीत क्रिकेटचा रणसंग्राम

सावंतवाडी : भाजपा पुरस्कृत आणि रॉयल किंग आयोजित भव्य ‘भाजपा चषक २०२६’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला भाजप युवानेते विशालजी परब यांनी खास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. विशालजींच्या उपस्थितीने मैदानावर उपस्थित…

शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठात आपला पी.एच.डी. प्रबंध यशस्वीरित्या केला सादर

शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रा. श्रीधर पेडणेकर सर यांनी संशोधन क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करत उल्लेखनीय परिश्रमांच्या जोरावर आज मुंबई विद्यापीठात आपला पी.एच.डी. प्रबंध यशस्वीरित्या सादर केला आहे. त्यांच्या या भव्य आणि प्रेरणादायी शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक…

जिल्ह्यात 31 मार्च व 01 एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट

नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलाक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका…

कणकवली कनकनगर येथे कार पेटली

नरडवे रोड वरील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही कणकवली : कणकवली नरडवे रोडवरील कनकनगरयेथे उभी असलेली एक कार आज अचानक पेट घेऊन जळाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे नुकसान…

error: Content is protected !!