Sindhudarpan

Sindhudarpan

टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत तर ‘टेट’ जून-जुलैमध्ये

ब्युरो न्यूज: टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर…

श्री स्वयंभू महादेव मंदिर पांग्रडचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर रोजी

कुडाळ खरे : सह्याद्र कुशीत वसलेल्या निसर्गाच्या सानिध्यात पंग्रड गावाच्या श्री स्वयंभू महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव २० डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला.जत्रेच्या दिवशी श्री स्वयंभू चरणी माहेरवाशिनिच्या ओट्या मानवल्या जातात .भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे…

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुढच्या वर्षी ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल होणार

नागपूर: पुढच्या वर्षीपासून म्हणजे साल २०२५पासून एसटी महामंडळात तब्बल ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. कारण या बसेस लांबी आणि रुंदीला मोठ्या असणार आहेत.एसटी महामंडळाच्या बसेस मधून…

केंद्राच्या धर्तीवर राज्यात बदलीचे सक्तीचे धोरण राबवा

प्रभारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी नागपूर : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात तीन वर्षांनी सरकारी कर्मचार्‍यांची बदली करून त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्याच्या विधेयकाला विधानपरिषदेने मंजूरी देण्यात आली.बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, प्रभारी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवा सुधारा

खा.नारायण राणेंची दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने करा

खा. नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष मुंबई प्रतिनिधी: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे…

नागपूर, पुणे, गांधीग्राम एक्सप्रेसह अन्य गाड्यांना ‘सिंधुदुर्ग थांबा द्या

खा.नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्गा स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी. सिंधुदुर्ग स्टेशनवर PRS…

सिंधुदुर्ग कॉलेजचा राहुल चव्हाण पंतप्रधानांच्या समोर दिल्लीला करणार परेड

संतोष हिवाळेकर: सिंधूदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्लीच्या RDC परेड साठी निवड स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गतएनसीसी ट्रेनिंग घेत असलेला तसेच टी वाय बी कॉम शिक्षण या वर्गात घेत असणारा एनसीसी…

नितीन गडकरीसह 11 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

मुंबई प्रतिनिधी: लोकसभेत वन नेशन-वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी 269 मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन…

निरोगी जीवनासाठी जीवनशैली बदला: शांताराम रावराणे

वैभववाडी प्रतिनिधी: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी आरोग्य समस्येने त्रस्त आहे. उत्तम आणि निरोगी जीवनासाठी आपली जीवनशैली बदलली पाहिजे असे असे मत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांतारामकाका रावराणे यांनी व्यक्त केले.माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य तपासणी…