जानवलीतील बंद घर फोडून अज्ञाताचा चोरीचा प्रयत्न
कणकवली प्रतिनिधी : जानवली-गावठणवाडीतील संदिप शांताराम राणे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. यापूर्वी तीनवेळा घरफोडीचा प्रकार याच घरात घडला होता.संदिप राणे हे मुंबईला राहत असतात त्याच्या शेजारी राहणारे वसंत महादेव…