माजी विद्यार्थी किशोर सुरेश रावराणे यांनी व्यक्त केले कौतुकोद्गार ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – ,ही शाळा महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच मधे आली आहे. दरम्यान आपली शाळा महाराष्ट्रात पहिल्या ५ मध्ये आली…
मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणेंना बहुमताने विजयी करा भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांचे मतदारांना आवाहन वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व राष्ट्रीय सचिव…
वैध कागदपत्रांशिवाय जून महिन्यापासून वास्तव्य रत्नागिरी प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.तब्बल जून महिन्यांपासून चिरेखानित अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाखरे…
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक इशारा करूळ घाट मार्ग लवकरच सुरळीत होईल फणसगाव येथे भाजपा देवगड तालुका कार्यकर्ता मेळावा संपन् वैभववाडी प्रतिनिधी: कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांनी फणसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या देवगड तालुका कार्यकर्ता मेळाव्यात…
मुंबई प्रतिनिधी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात त्यांच्या किमान मुळ वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे १५००० रुपये आहे. या वेतनामध्ये वाढ केली जाऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन २१००० रुपयापर्यंत वाढवले जाऊ शकते.केंद्र सरकार संघटित…
संचिता चव्हाण: माई शब्द उच्चारताच आईच्या मायेच्या स्पर्शाचा आभास झाला.सगळ्यांचा सांभाळ करणारी सगळ्यांना माया लावणारी,आपल्या ओंझळीतील प्रेम सगळ्यांना समान वाटणारी म्हणजे माई.आमच्या आजीला प्रेमाने लोक माई म्हणायचे. जसं तीच नाव अगदी तशीच आमची आजी म्हणजे माय होती.लेकराला पान्हा आणि पाखराला…
कामाच्या जोरावर आ.नितेश राणे विजयची हॅट्रिक करतील एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली लाडकी बहीण योजने बाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका महायुतीचे सरकार बहुमताने जिंकेल कोकणमध्ये महायुतीच आवश्यक व उपयोगी आहे हे लोकांच्या मनात आता स्पष्ट बसलेले आहे.…