मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश
रत्नागिरी येथे होत एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी भरती प्रक्रिया सुरू
रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी येथे होत असलेल्या एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्प साठी 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविषयीची जाहिरात वृत्तपत्रातील कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यामध्ये 500 तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. यास प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी देखील पाठवण्यात येणार आहे. सेमिकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लिडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे मेड इन इंडिया म्हणून या प्रकल्पातील उत्पादन नावारुपाला येतील.
1
/
106
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
1
/
106


Subscribe










