१.८० लाख रुपयांपर्यंत मिळणार व्याज अनुदान
मध्यम वर्गीय लोकांनाही मिळणार लाभ
ब्युरो न्यूज: केंद्र सरकार अंतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणारी प्रधान मंत्री आवास योजनेचा अर्ज आता ऑनलाईन पोर्ट्रल वर सुद्धा भरता येणार आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची दुसरी आवृत्ती सुरु करताना केंद्र सरकारने लाभार्थ्यांना कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांशी करार केले आहेत. केंद्र सरकारने पीएम आवास योजनेवर भर दिला आहे.
मध्यम वर्गीय लोकांनाही मिळणार लाभ
अल्प उत्पन्न गटाव्यतिरिक्त मध्यमवर्गीग लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना केंद्र सरकार १.८० लाख रुपयांपर्यंत व्याज अनुदान देणार आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










