Sindhudarpan

Sindhudarpan

सर्व शाळांमधे राष्ट्रगीत,राज्यागीत अनिवार्य

ब्युरो न्यूज: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रीपद स्वीकारताच अनेक महत्वाचे निर्णय शिक्षण क्षेत्रात घेतले असून सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी भाषा सर्व शाळांमधे अनिवार्य केली आहे. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांमध्ये यापुढे…

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅक ने निधन

ब्युरो न्यूज: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच शरद पवार यांच्या विश्वासू सहकाऱ्याचे आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे…

सावंतवाडीत बँक कर्मचारी बंद खोलीत सापडला मृतावस्थेत

सावंतवाडी: सावंतवाडी शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेत काम करणारा कर्मचारी आपल्या भाड्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाचे नाव अभिषेक प्रविण सोरेंग (वय ३२. सध्या रा. माठेवाडा. मूळ रा. छोरीबिंदा. झारखंड )असून याबाबतचे वृत बँकेचे व्यवस्थापक शरद शिवाजी…

सोशल मीडियावर व्हायरल होतोय “त्या” बस चालकाचा व्हिडिओ

हसत हसत मांडल्या आपल्या व्यथा:पहा व्हिडिओ ब्युरो न्यूज: वाढते एसटी अपघात आणि बस चालकांवर होणारे आरोप हे हल्ली आपण सर्वांनीच वाचले आहे.काही मद्यधुंद चालकांमुळे संपूर्ण एसटी महामंडळावर बसलेला हा ठपका जरी असला तरी सद्ध्या सोशल मीडियावर बस चालकांच्या समस्यांचा आरसा…

अणस्कुरा घाटात बसचा अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक…

चक्क! पोलीस भरती परीक्षेला आलेल्या उमेदवाराची मुन्नाभाई स्टाईल कॉपी

मुंबई: पोलीस दलातील भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारणार कॅशलेस रुग्णालय

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना राज्य परिवहन उपक्रमातील (एसटी) कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आगारात २५ तर, मुंबईत १०० खाटांचे कॅशलेस…

देवबाग संगम येथे होणार अत्याधुनिक पद्धतीचा ‘ग्रोयसं’ बंधारा

आ.निलेश राणे यांनी घेतली महाराष्ट्र सागरी मंडळाची भेट पर्यटणवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा मुंबई: एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही…

अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही: मंत्री नितेश राणे

रत्नागिरी: मत्स्य आणि बंदर विकास मंत्री पदाचे खाते आ.नितेश राणे यांच्याकडे आल्यापासून कोकण किनारपट्टीचा दर्यावर्दी सेनापती म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यव्यवसायिकांमधे त्यांची नवी ओळख होत आहे.कोकण किनारपट्टीवर होत असलेली परप्रांतीयांची अवैध मासेमारी तसेच कोकण किनारपट्टीवरील त्यांचा अवैध शिरकाव या सगळ्यालाच आता चाप…

तर ते राजकरणात टिकणार कसे?

उबाठाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो मुंबई: उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून झालेल्या या घोषणेनंतर आता शिवसेना शिंदे…

error: Content is protected !!