Sindhudarpan

Sindhudarpan

स्वाभिमानी कोकणी बाणा असल्यामुळे जबाबदारी नीट पार पाडली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल सावंतवाडी: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले…

माणूसपण हरवलेल्या ह्या कलियुगात मुका जीव देवदुत बनून आला

मालकाला वाचविण्यासाठी सर्जाने दाखवली सतर्कता मालकाला अस्वस्थ पाहून सर्जाने थेट शेतातून मालकाला घरी आणले मांगले: अस म्हणतात की मुक्या प्राण्यात आणि लहान मुलांमध्ये देव असतो.एखाद्याची निस्वर्थपने आणि निर्मळ मनाने केलेली सेवा नेहमीच त्या देवाच्या देव्हाऱ्यात नोंद करून ठेवलेली असते.आपल्या चांगल्या…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला दापोली: आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत…

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर

तीन पैकी एक आरोपी ताब्यात मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि…

मोदी सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट

८ वेतन आयोग निर्णयाला मंजुरी: कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिल्ली: बहुप्रतिक्षित असलेला आठवा वेतन आयोगाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.मोदी सरकारनं आज दिनांक १६ जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं…

इंदिरा गांधी माझ्यासाठी व्हीलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खळबळजनक वक्तव्य इमर्जन्सी चित्रपटाच्या स्क्रिनिंग वेळी केले वक्तव्य मुंबई : सध्या चित्रपट अभिनेत्री तसेच निर्माती,दिग्दर्शक कंगना रानौत यांचा इमर्जन्सी चित्रपट तब्बल सहा महिन्यांनी स्क्रिनिंग होत आहे.दरम्यान या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान…

पिंगुळी येथे श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त कार्यक्रमांची मांदियाळी

दिनांक २८ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक तसेच आरोग्य वर्धक कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ: श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३१ जानेवारी २०२५पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती डिजिटल स्वरुपात एकत्र करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश राज्यगितासोबत अजूनही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा मुंबई : १०० दिवसांत करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि शाळा व…

रोहित कुठे आहे?वाल्मीक कराडच्या प्रश्नामुळे नवा पेच

मुंबई: बहुचर्चित आणि निकालासाठी बहुप्रतिक्षित असलेले प्रकरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा.या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला थोड्याच वेळात पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर…

राज्यात नवीन २१ जिल्हे करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

२६ जानेवारी रोजी होणार नवीन जिल्ह्यांची घोषणा कोकणात “हे ” आहेत नवीन जिल्हे मुंबई: राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासना कडून घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे…

error: Content is protected !!