बुलढाण्यात तृतीपंथीसोबत हळदीकुंकू;समाजापुढे नवा पायंडा बुलढाणा: आपल्या संस्कृतीतील एक अमूल्य असा ठेवा म्हणजेच सौभाग्याचं वान देणारा मकरसंक्रांतीचा सण आपल्या संस्कृतीमध्ये मकरसंक्रांत व हळदीकुंकू सण हा सुवासिनींचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, जानेफळ (तालुका मेहकर) येथील समाजसेविका अॅडव्होकेट माधुरी देवानंद पवार…
प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” या गाण्याचे १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण, गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंग ब्युरो न्यूज: स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रशांत…
साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था भाविकांनी जवळच्या घटावर स्नान करावे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन प्रयागराज: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभाच्या मौनीअमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली.…
भाविकांना दर्शन घेण्यासाठी घालावा लागणार ड्रेस कोड मुंबई: आजकाल सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य केला आहे.आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.ड्रेस कोडच्या नियमांचा पालन न केल्यास बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी…
निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण…
नागपूर: दहावी बारावी केंद्र संचालकांचा सरकारचा निर्णय वादात असताना आता शिक्षण मंडळाने अजून एक निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. यावर्षी या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस…
निपाणी: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी कित्तूरनजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी ठार झाला आहे.अमित नायकू शिंदे (वय 44, रा. अकोळ, ता. निपाणी) असे मृताचे नाव आहे.…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: मत्स्यव्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीस…
दुर्घटनेत 20 जन ढिगाऱ्याखाली दिल्ली: दिल्लीत बुराडी भागात बांधकाम सुरु असलेली चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत २० जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली…
पंचवार्षिक योजनेत महत्वाचा निर्णय गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी… मुंबई: एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५ हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षांत २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता…