अंगणवाडी सेविकांना दर महिना मिळणार प्रोत्साहन भत्ता

काय आहेत निकष? जाणून घ्या ब्युरो न्यूज: अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक…