आज श्री देव रवळनाथ मंदिर निरुखेचा जत्रोत्सव
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या निरुखे गावाचा आज दिनांक २१ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव आहे.यावेळी रात्री दशावतारी नाटकाचे आयोजन केले आहे.बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असून त्या आधी श्री देव रवळनाथाच्या पालखीचा दिमाखदार सोहळा होणार असून दुसऱ्या दिवशी माहेरवाशिणी…