पुणे: स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट…
मेळघाट: जग आधुनिकतेकडे वळत आहे.रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत.वैद्यकीय क्षेत्रातही शास्त्रज्ञांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी अजूनही अज्ञानाचा अंधकार पुसलेला नाही. या अज्ञानामुळे कित्तेक लहान मुलांचा बळी गेला आहे.अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.अवघ्या…
निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांचे विशेष सहाय्य चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी बजावली उत्कृष्ट सेवा कुडाळ : आगारामार्फत आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली निरुखे-आंगणेवाडी विशेष बसफेरी लक्षवेधी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही…
मात्र मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित सिंधुदुर्ग: बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता…
अखेर त्यामागील खरं कारण आलं समोर… बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमधील अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास होऊ लागला होता. काही दिवसांत टक्कल पडल्यामुळे या प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आधी दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली असावी, असा संशय…
रत्नागिरी: राजकीय वर्तुळात राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आणि त्यानंतर सामंत बंधूंचा विरोध अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत.मात्र त्यानंतर राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला देखील आणि सामंत बांधुनी याला पाठिंबा दिला देखील.आता चर्चा आहे ती…
नागपूर: येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या बसेससाठी नवे धोरण लागू होणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन नियमावली निश्चित करण्यात येणार आहे.त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात…
दोडामार्ग: तालुक्यातील अडाळी खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशिका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर…
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास पोलिसांचा विरोध मात्र… तेलंगणा: दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंतीमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. याच दरम्यान, तेलंगणामधून एक बातमी समोर आली आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी ते होवू दिले नाही…
पहा कसे आहे वेळापत्रक:कधी काढणार तिकीट ब्युरो न्यूज: कोकणात शिमगो म्हटलो की एक विशेष आकर्षण असता ता घराकडे येणाऱ्या सोंगांचा,राधेचा, आणि होळीचा, शेवयांचा. होळी म्हटली की कोकणात ही गर्दी..ह्याच गर्दीचो विचार करून होळीक येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेन विशेष 28 गाडी…