पहिली ते आठवी सरसकट पासचा निर्णय रद्द
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आदेश ब्युरो न्यूज: शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांच्या गणवेशानंतर आता अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण…