कुडाळ येथे भव्य आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा
कुडाळ: येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास…