मस्त्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे बांद्यात जल्लोषात स्वागत
बांदा: महाराष्ट्र राज्याचे मस्त्य आणि बंदर विकास मंत्रीनितेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. यावेळी भाजपा शिवसेना तसेच…