Sindhudarpan

Sindhudarpan

कुडाळ नगरपंचायतीचा आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव

शासनाकडे मोफत मिळणारे गप्पी मासे मोफत मिळविण्याचा घाट मविआच्या सत्ताधाऱ्यांचा फक्त नगरपंचायतीच्या तिजोरीवर बोजा वाढविण्याकडे लक्ष विलास कुडाळकर भाजप गटनेते विलास कुडाळकर यांचे वक्तव्य कुडाळ (विलास कुडाळकर): कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गप्पी मासे घेऊन मच्छर मुक्त शहर करण्यासाठी…

तालुकास्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवात पुर्ण प्राथमिक शाळा हेदुळचे दैदिप्यमान यश

मालवण: मालवण तालुका स्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवात पुर्ण प्राथमिक शाळा हेदुळच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थी खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले . 100 मीटर धावणे मुलगे लहान गट: कार्तिक गावडे प्रथम 200 मीटर धावणे मोठा गट मुलगे:…

वक्फ बोर्डाने सांगितलेला दावा हाणून पाडू

सर्व हिंदूंनी एकजुटता दाखवावी; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाची हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तर राज्यातही आता महायुतीचे शासन आले आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंनी आता बिलकुल न घाबरता धर्म रक्षणासाठी…

अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला त्यांची मला कीव येते

आ.दीपक केसरकर यांचा टोला नेमका कोणाला? कुठल्याही मंत्र्याने केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात केली मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन आ.केसरकर यांचा विश्वास कुडाळ: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर महायुती मधे अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.यातच माजी मंत्री…

..तर कोकणात नाणार प्रकल्प होणार

खा.नारायण राणे यांचे वक्तव्य पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते रत्नागिरी: कोकणात सद्ध्या रिफायनरी प्रकल्पावरून वादात्मक वातावरण सुरू आहे.त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया…

एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा नागपूर: चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या नंतर परिवहन मंत्री खात मिळालेले प्रताप सरनाईक खात येताच ॲक्शन मोड वर आले आहेत. मंत्री सरनाईक यांची आगारात अचानक होणारी भेट यामुळे अधिकाऱ्यांची देखील भंबेरी उडाल्याचं पहायला…

लाडक्या बहिणींना सहावा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात

मुंबई: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या…

पहिली ते आठवी सरसकट पासचा निर्णय रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आदेश ब्युरो न्यूज: शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांच्या गणवेशानंतर आता अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण…

आता शेतकऱ्यानं मिळणार १५ हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ब्युरो न्यूज: किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळत होते. लवकरच ते वाढवून १५ हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले,छोट्या शेतकऱ्यांकरीता जी किसान…

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अद्याप स्थान नाही

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार सह इतर राज्यांच्या समावेश १५ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान नाही कुडाळ: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो.…