Sindhudarpan

Sindhudarpan

आमदार नितेश राणे यांचा उबाठाला गटाला सलग पाचव्या दिवशी जोरदार धक्का…

वैभववाडी / प्रतिनिधी :- कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. कोळपे…

युवतीची छेड काढणाऱ्या ५ जणांना सशर्त जामीन मंजूर

देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाच जणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास देवगड एस्टी स्टँड येथून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीला वसई येथून…

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवारांची मोठी खेळी

शरद पवारांच्या गोटात बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्स्प्रेसची दिशा निश्चित झालीय. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं…