शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती जाहीर
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून श्री.आनंद शिरवलकर यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी त्यांना भावी वाटचालीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वास दिला यावेळी स्वागतकर्ते शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर,शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर,तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर,रमेश हरमलकर,शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय सावंत,शिवसेना विभाग संघटक सुभाष उर्फ गोट्या शिरोडकर,शिवसेना उपविभागप्रमुख रामकृष्ण गडकरी मामा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










