मुंबई प्रतिनिधी: आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार घोषित करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या वरूनच आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका उमेदवाराने चक्क विरोधकांनी आपली गाडी जाळल्याचा…
कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी धनगर समाज बांधव सिताराम जानकर दीपक खरात यांनी उमेदवार निलेश राणे यांचे…
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील साळगाव मधील मनसेचे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उबाठा मध्ये पक्ष प्रवेश केला .आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत…
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट कणकवली : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे,…
हरकुळ बुद्रुक शेखवाडीतील उबाठा मुस्लिम महिला कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश आ.नितेश राणे यांच्या कार्याने प्रभावित कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील उबाठा गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्या आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर…
आ.नितेश राणे यांच्या कार्याकडे बघून केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले ,उद्धव ठाकरे गटाकडून कुठलीही विकास कामे होत नाहीत…
कुडाळ प्रतिनिधी: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अज्ञान रुपी अंधःकार दूर करून नव्या उमेदीचा, नव्या आशेचा, नव्या विचारांचा दिवा लावून आयुष्य उजळविण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीत भरपूर फराळ पाहुण्यांची येजा त्यांनी आणलेला खाऊ खाणे आणि मनसोक्त खेळणे,फटाके फोडणे,रांगोळी काढणे,आणि हसणे,बागडणे,हे सर्व…
उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ब्युरो न्यूज: मतदान निर्णायक ठरणार आहे. घुसचे बिगुल वाजल्यापासून महायुती विरुद्ध मविआ असा मोठा सामना सामना करत आहे. कोकणात शिंदे आणि भाजपा चे नेते नॉट रिचेबल ? उद्या दिनांक ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज…
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मालवणच्या सर्वात मोठया धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख सोहळा म्हणून या पालखी सोहळ्याचे स्थान आहे. प्रथा परंपरा…
अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; नेमकी रणनीती काय? ब्युरो न्यूज : कोकणात महायुतीचे वारे जोराने वाहत असेल तरी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि महायुती यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.विधानसभा निवडणूक उमेदवारीचे अर्ज मागे घेण्याची उद्या दिनांक ४ नोव्हेंबर ही शेवटची…