Sindhudarpan

Sindhudarpan

कणकवलीत उबाठा शिवसेनेला धक्का

चानी जाधव यांच्यासह कार्यकर्ते भाजपामध्ये कणकवली : शहर बुध २८९ गांगोवाडी व टेंबवाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर, रोशन जाधव आदींनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे…

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत…

हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांचेवर नवनाथ झोरे यांनी टीका करणे हास्यास्पद

नवलराज काळे यांच्या मागणीनुसार निलेश राणे यांनी तांडा वस्ती सुधार योजनेतून कोट्यावधी निधी केला मंजूर गेले दहा वर्षात वैभव नाईक यांनी धनगर समाजासाठी काहीच केलं नाही जनता त्यांना या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल – दीपक खरात कुडाळ : हाताला धरून…

तळगाव येथे उबाठा सेनेत प्रवेश केलेले भाजपचे दर्शन दळवी, लक्ष्मण दळवी पुन्हा स्वगृही

आमदार वैभव नाईक यांच्याकडून आमची फसवणूक, आम्ही राणेंचेच कार्यकर्ते -दर्शन दळवी. मालवण : सुकळवाड येथे दोन दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी तळगाव येथील दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांचा उबाठा सेनेत प्रवेश दाखवला होता. मात्र आज दर्शन दळवी यांनी निलेश…

ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांचा नवलराज काळे यांना टोला.

मालवण | प्रतिनिधी : ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेचा प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. नवनाथ झोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे की,…

सकाळी उबाठा गटात प्रवेश करणारे पोखरण-कुसबे ग्रामस्थ माघारी.

बुद्धविहारासाठी निधी देतो म्हणून सांगत वैभव नाईक यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप. वैभव नाईक आमिष दाखवुन प्रवेश घेत असल्याचे उघड. कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात प्रवेश केल्याची माहिती वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केली…

शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ( उबाठा) प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्नील धुरी हे उबाठा शिवसेनेचा तरुण चेहेरा असून गेली अनेक वर्षे…

पोखरण – कुसबे येथील राणे भजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण – कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली…

रुग्णसेवेचा ‘ अरुणोदय’

संकलन : चिन्मय घोगळे डॉक्टर म्हणजे जणू परमेश्वराचे दुसरे रूप. ‘ रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा’ मानून हे डॉक्टर आपलं आयुष्य वेचतात. प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी स्वतःला वाहून घेतात. यामध्ये एक नाव मात्र अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते म्हणजे डॉ. अरुण…

रेल्वे पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई प्रतिनिधी: रेल्वे प्रशासनाने आता आपल्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली सुविधा आणली आहे. ज्यामुळे रेल्वे पेन्शन धारकांना बँकेत हेलपाटे मारायची गरज नाही.पेन्शनधारकांसाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा पुरावा द्यावा लागतो. हा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र,…

error: Content is protected !!