Sindhudarpan

Sindhudarpan

ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा?; मुख्यमंत्री आग्रही मात्र…

एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करू नये सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर बोचरी टीका ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीत माहीम मधून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात चुरशीची लढत द्यायला शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि उबाठा चे उमेदवार महेश सावंत…

विशाल परब यांच्या स्टंटबाजीला सावंतवाडीची जनता बळी पडणार नाही

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशाल परबांवर बोचरी टीका राजन तेली यांचा पराभव अटळ सावंतवाडी प्रतिनिधी:विधानसभा निवडणूक उमेदवार विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विशाल परब यांनी ह्या आधीही आपल्यावर असे हल्ले झाले आहेत ,दरम्यान कोणी…

पहाटेची भीषण आग..अन सगळ बेचिराख…

कणकवली शहर पटवर्धन चौकात भीषण आग आमदार नितेश राणेंची घटनास्थळी भेट कणकवली प्रतिनिधी: ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील राजू गवाणकर यांचे कार्यालय,आर.बी बेकरी, बर्डे मेडिकलला भीषण आग लागली.पहाटे ४ वाजता ही आग लागली असून ह्या…

आयपीएल 2025 रीटेनशन यादी जाहीर

5 कर्णधार डच्चू ब्युरो रिपोर्ट: आयपीएल 2025 साठी च्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. दरम्यान गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांनीच लक्ष वेधले आहे. 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे काय होणार याकडे सगळ्याच्या…

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन एकनाथ शिंदेंनी केली चूक..?

अमित ठाकरे यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: २०२१ मधे शिवसेना मधे झालेला मोठा बंडाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवलं होत.आणि त्या बंडानंतरच भाजपा आणि त्यावेळचा एकनाथ शिंदे गट एकत्र आले. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष नाव मिळाले हे संपूर्ण महाराष्ट्राला…

मांडकुली येथे उबाठाला भगदाड

कुडाळ प्रतिनिधी: मांडकुली गावचे माजी सरपंच दिलीप नीचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला

सावंतवाडी प्रतिनिधी:काल दिनांक ३० ऑक्टोबर रोज रात्री उशिरा अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर एका अज्ञाताने हल्ला केला.यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली असून हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्या बाबत…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून आनंद शिरवलकर यांची नियुक्ती…

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती जाहीर सिंधुदुर्ग : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून श्री.आनंद शिरवलकर यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी त्यांना भावी वाटचालीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते…

आ.नितेश राणे यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर

……. तर तुमचे पक्ष प्रमुख तुम्हाला जागेवर ठेवणार नाहीत. प्रत्येकाच्या वजनाला सदस्य म्हणून दहा वर्ष कामकाज कणकवली प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक आणि निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार यांच्यातील आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातारण चांगलच तापलेले दिसत आहे. अशातच आता आपल्या विरोधात टीका…

पळसंब मनसे शाखा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी: पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती उमदेवार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला असून युवासेना जिल्हाधिकारी…

error: Content is protected !!