Sindhudarpan

Sindhudarpan

अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी वापरावी हे दृदैव अरविंद सावंत यांनी दाखवली उबाठा ची वैचारिक पातळी ब्युरो न्यूज:शिवसेना मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या उबाठा चे खासदार अरविंद सावंत यांच्यावर काल नागपाडा पोलीस स्थानकात…

प्रतिबिंब कोकणचं – सिंधु दर्पण

कोकण… कोकण म्हणजे निसर्गाच्या कुंचल्यातून रेखाटला गेलेला एक अद्भुत कलाविष्कार. कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, सूर्यप्रकाशात चमकणारी रुपेरी वाळू अन् चंदेरी लाटा, आकाशाच्या उदरात शिरू पाहणारे उंचच उंच डोंगर आणि मधाळ मनाची कोकणी माणसं…

अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्याची शिवसेनेकडून गंभीर दखल

सावंत यांची खासदारकी रद्द करा; महिला आघाडीचे निवेदन ब्युरो न्यूज: अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे शायना एन. सी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याची गंभीर दखल घेत आता शिवसेनेने नागपाडा पोलीस स्थानकात आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आसून, पोलिसांनी…

ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा?; मुख्यमंत्री आग्रही मात्र…

एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य करू नये सदा सरवणकरांची अमित ठाकरेंवर बोचरी टीका ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणुकीत माहीम मधून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात चुरशीची लढत द्यायला शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि उबाठा चे उमेदवार महेश सावंत…

विशाल परब यांच्या स्टंटबाजीला सावंतवाडीची जनता बळी पडणार नाही

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशाल परबांवर बोचरी टीका राजन तेली यांचा पराभव अटळ सावंतवाडी प्रतिनिधी:विधानसभा निवडणूक उमेदवार विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विशाल परब यांनी ह्या आधीही आपल्यावर असे हल्ले झाले आहेत ,दरम्यान कोणी…

पहाटेची भीषण आग..अन सगळ बेचिराख…

कणकवली शहर पटवर्धन चौकात भीषण आग आमदार नितेश राणेंची घटनास्थळी भेट कणकवली प्रतिनिधी: ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील राजू गवाणकर यांचे कार्यालय,आर.बी बेकरी, बर्डे मेडिकलला भीषण आग लागली.पहाटे ४ वाजता ही आग लागली असून ह्या…

आयपीएल 2025 रीटेनशन यादी जाहीर

5 कर्णधार डच्चू ब्युरो रिपोर्ट: आयपीएल 2025 साठी च्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. दरम्यान गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांनीच लक्ष वेधले आहे. 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे काय होणार याकडे सगळ्याच्या…

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन एकनाथ शिंदेंनी केली चूक..?

अमित ठाकरे यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: २०२१ मधे शिवसेना मधे झालेला मोठा बंडाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवलं होत.आणि त्या बंडानंतरच भाजपा आणि त्यावेळचा एकनाथ शिंदे गट एकत्र आले. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष नाव मिळाले हे संपूर्ण महाराष्ट्राला…

मांडकुली येथे उबाठाला भगदाड

कुडाळ प्रतिनिधी: मांडकुली गावचे माजी सरपंच दिलीप नीचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला

सावंतवाडी प्रतिनिधी:काल दिनांक ३० ऑक्टोबर रोज रात्री उशिरा अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर एका अज्ञाताने हल्ला केला.यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली असून हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्या बाबत…

error: Content is protected !!