संचलनामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे अधिकारी -अंमलदार व सीआयएसएफ चे अधिकारी व 40जवानांचा समावेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले संचलन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील खारेपाटण शहरात व येथील बाजारपेठेत महाराष्ट्र पोलीस दल सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस ठाणे…
आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार…
वेल्डरला अटक करुन काय साध्य ? पोलिसांवर कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव – धीरज परब सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या मुळापर्यंत जात सर्व घटनाक्रम जाहिर…
महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्य पदाचा राजीनामा सिंधुदुर्ग- महायुती मधून रासपने काढता पाय घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रासपाला पहिला धक्का सोनाली ताई फाले यांच्या माध्यमातून मिळाला आहे. सौ फाले यांनी महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत रासप पक्षाला…
वैभववाडी / प्रतिनिधी :- कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. कोळपे…
देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाच जणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास देवगड एस्टी स्टँड येथून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीला वसई येथून…
शरद पवारांच्या गोटात बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्स्प्रेसची दिशा निश्चित झालीय. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं…