Sindhudarpan

Sindhudarpan

पळसंब मनसे शाखा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी: पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती उमदेवार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला असून युवासेना जिल्हाधिकारी…

मुख्यमंत्री भाजपचा, मनसे सत्तेत असणार

महायुतीच्या रिंगणात राज ठाकरेंचाही सहभाग भाजपाला मनसे साथ मुंबई प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी चालू असताना आता त्यांच्या साथीला राज ठाकरेही आले आहेत. भाजपा ला मनसे साथ देणार.मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार…

त्रिंबक मधील भाजप कार्यकर्त्यांनी मशाल हाती घेतली

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश भाजपची घराणेशाही ठरत आहे पक्ष सोडण्याचे कारण कुडाळ प्रतीनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आणि नाराजी नाट्य ह्या दोन गोष्टींची एवढी सांगड झाली आहे की नाक्या नाक्यावर फक्त यंदाच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.…

आनंद शिरवलकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उप जिल्हा प्रमुख पदी निवड

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर माझी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.दरम्यान त्यांचे खंदे समर्थक असलेल्या आनंद शिरवलकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे . त्यांच्या या निवडीनंतर…

वैभव नाईक यांच्या अर्जावर हरकती मुळे दोन गटात बाचाबाची

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील…

भाजपा करणार अमित ठाकरेंचा प्रचार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात सद्ध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे, त्यातच महायुती व मविआ मधे जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि नाराज नेत्यांची समजूत या सगळ्यांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक…

लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरलाच !

यंदाच्या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन्ही दिवशी अमावास्या आहे. गुरुवारी अमावास्या दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होऊन शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला…

सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा राज्याकडून गौरव

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन २०२४_२५ चा आरघडा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत करण्यात आला असून या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके (भा.प्र.से) यांच्या…

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

१ नोव्हेंबर पासून होणार बदल कुडाळ प्रतिनिधी: ऐन दिवाळी सणात कोकण रेल्वे चे वेळापत्रक बदलले असल्यामुळे प्रवशांची तारांबळ उडणार आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर मग कोकण रेल्वे चे हे नवीन वेळापत्रक नक्कीच वाचा. करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल…

दीपावली बद्दल चे प्रश्न

दीपावलीची माहिती आपल्या घरातील लहान मुलांना नक्की वाचून दाखवा तसेच इतर मित्र परिवारात देखील कॉपी करून शेअर करा!! बहुतेक घरांमध्ये, मुले हे दोन प्रश्न नक्कीच विचारतात की जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा…

error: Content is protected !!