दोन दिवसांपूर्वी मालवणात झाली होती कारवाई सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन करताय तरी काय ? कुडाळ : गांजा सेवन केल्याप्रकरणी कुडाळ दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. दिनार दिलीप खानविलकर (वय २७ रा. पिंगुळी-सराफदारवाडी) आणि वसंत ज्ञानेश्वर…
निवती पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना घेतले ताब्यात मुख्य चौथ्या आरोपीलाही कोल्हापूर येथून घेण्यात आले ताब्यात.. सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाचा कुडाळ व निवती पोलिसांकडून तपास हौता सुरू.. सिंधुदुर्ग :-कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (वय 37) याच्या बेपत्ता प्रकरणी…
थेट सोलापुरातून माणसं आणून जबर मारहाण सकाळी मारहाण करून दिवसभर ठेवलं नजर कैदेत वेंगुर्ले : किरकोळ कारणावरून वेंगुर्ले येथील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना सोलापूर येथील तरुणांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल…
दोडामार्ग : साटेली भेडशी येथे घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात अंकिता अर्जुन नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न…
शब्दांकन= सायली राजन सामंत,नेरुर कुडाळ,बी. ए. एल. एल. बी स्टुडन्ट. ✒️ छत्रपती शिवरायांचा इतिहास,आणि संत महंतांची पुण्याई लाभलेला आपला वैभवशाली महाराष्ट्र.या महाराष्ट्रात विविध धर्म आणि विविध संस्कृतींची जपणूक केली जाते.विविध धर्मात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा आपला हिंदुधर्म नवनवीन सणांची जणू काही…
पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार…
प्रयागराज येथे जाऊन घेतला कुंभमेळ्यात सहभाग आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणापैकी एक क्षण आहे, हिंदू संस्कृती, परंपरा आणि आईप्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक…
अपघातात नेरुर येथील 19 वर्षीय युवकाचे झाले निधन मोटरसायकल वरील अजून दोघेजण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक आयशर टेम्पो व ज्यूपिटर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नेरूर पंचशीलनगर येथील दुचाकीस्वार…
अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांचं नवं “स्नेह” गाणं प्रदर्शित प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाण निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री…
शब्दांकन =सायली राजन सामंत, नेरुर कुडाळ, बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️ पैशाची उधळण करत मोकाट हौस मौज करण आणि डीजेच्या तालावर बर्थडेला मोकाट होऊन नाचणं म्हणजे प्रेम नव्हे,तर सुख दुःख जाणून घेत प्रसंगाच गांभीर्य लक्षात येताच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी…