शब्दांकन=श्री राजा सामंत नेरूर जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली यांच्या जर्मनी येथे संपन्न झालेल्या गायनाच्या मैफिलीत ऑर्गनसम्राट पंडित मकरंद कुंडले, तबला हुस्ताद रामकृष्ण करंबळेकर यांच्या बरोबरीने मृदूंगावरती समर्पक साथसंगत करून सिंधुदुर्गाचे प्रसिद्ध मृदूंग हुस्ताद दादा परब यांनी जर्मनी…
सिंधुदुर्ग : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…
कणकवली: रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ ‘स्वागत दिन’ च्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलमय प्रसंगी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना संस्थेच्या उज्वल परंपरा आणि व्यावसायिक मूल्यांची ओळख करून…
शब्दांकन: बी.ए. एलएल.बी. सायली राजन सामंत, नेरूर कुडाळ. ✒️ आषाढी कार्तिकी पंढरीची ओढमुखी नाम गोड पांडुरंगचालती पाऊले पंढरीची वाटवारीचा तो थाट काय वर्णूभक्तालागी विठू जळी स्थळी दिसेलागलेसे पिसे सावळ्याचेउभा विटेवरी कटेवरी हातअसा जगन्नाथ पंढरीचाचंद्रभागेतीरी भक्तांचा तो मेळाआनंद सोहळा भक्तीमय ||….…
सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…
कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन “योगा फॉर हार्मोनी अँड पीस” या संकल्पनेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती…
मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता; शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास…
बॅगेतील मोबाईल आणि घड्याळामुळे गूढ उकललं मालवण :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका विदेशी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच मालवणच्या नांदोस गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल…
बांदा गडगेवाडी येथे आज सकाळी एका युवतीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी दत्ताराम सावंत (वय २०) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह…
कणकवली : तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथील उदय सचिन ठाकूर (वय २०) याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उदयच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव हळहळला. उदय हा गुरुवारी दुपारी राहत्या घरी आई, वडील, बहीण, आजीसोबत हसत-खेळत अभ्यास करत बसला होता. दरम्यान त्याला…