कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई,संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण , तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 11, प्रथम श्रेणीत 13, द्वितीय श्रेणीत 01 व उत्तीर्ण श्रेणीत 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयात प्रथम क्रमांक कु. निखिल मिलिंद चव्हाण (90.60%), द्वितीय क्रमांक कु. हर्षदा संजय टुंबरे (85.60%), तृतीय क्रमांक कु. किर्ती मनोज बर्वे (84.80%), सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मा श्री.अरुणजी पोयरेकर , सचिव मा. श्री. अशोक राऊत, उपाध्यक्ष मा श्री.शरद शृंगारे , खजिनदार मा.श्री अरुण अमरे तसेच शाळां समिती अध्यक्ष मा श्री देवेंद्र नाईक, शाला समिती सदस्य मा.श्री संजय नाईक व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. पवार सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवणचा निकाल 100%
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102

Subscribe










