सभागृह बांधकामासाठी खासदार संजय राऊत यांनी दिला १७ लाख रु.निधी
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील माळगाव येथील ऍड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल या प्रशालेसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यात आला आहे. त्यासाठी खा. संजय राऊत यांनी १७ लाख रुपये निधी मंजुर केला होता. या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून आज माजी खासदार विनायक राऊत,माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,पोईप विभागप्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, माळगाव उपसरपंच शशिकांत सरनाईक, प्रशाला संस्था अध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष अरुण भोगले, सचिव हेमंत हडकर, मुख्याध्यापक तुकाराम गिरी, माजी मुख्याध्यापक उदय जोशी, असरोंडी शाळेचे संस्थाध्यक्ष व्ही. के. सावंत, सुधीर पडेलकर, राजन ताम्हणकर, गुरुनाथ ताम्हणकर, आणा सुर्वे, माळगाव ग्रा. प. सदस्य राजश्री शेलार, उत्तम परब, प्रवीण धामापूरकर, अक्षय भोसले, सतीश नाईक,चिंतामणी मयेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










