ओटवणे : ओटवणे सावंतवाडी मार्गांवर ओटवणे सीमेदरम्यान अवघड वळणावर मोठ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बोलेरो mh 43 9687 या वाहनाचा अपघात झाला असून बोलेरो रस्त्यावर पलटी झाला. हा अपघात दुपारी घडला हा टेम्पो ओटवणे मार्गे सावंतवाडी येथे जात होता. दैव बलवत्तर म्हणूनच एवढा अपघात होऊनही वाहन चालकाचे प्राण वाचले. या अपघातात किरकोळ दुखापत झाली असली तरी टेम्पो चे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटना घडली त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या रिद्धी सिद्धी मंडळ भटवाडी मंडळाच्या युवकांनी हा टेम्पो मोठ्या धाडसाने आणि शीताफिने उचलत रस्त्यावर आणला व वाहन पूर्वव्रत केले. याबद्दल वाहन चालकाकडून या युवकांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
1
/
98
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
1
/
98


Subscribe










