कुडाळ : श्री. देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळचा १५ वा कलशारोहण वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० – नवचंडी पाठवाचन व धार्मिक विधी
सकाळी १०.०० – श्री. सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.०० – आरती व तीर्थप्रसाद
दुपारी १२.३० – महाप्रसाद
सायं. ७.३० – भजन (योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पावशी)
रात्री ठीक ९.०० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग भक्त पुंडलीक सादर होणार आहे. तेव्हा सर्व भक्तगणांनी व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री. देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ, कुडाळ यांनी केले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










