रॉयल ब्रदर्स आयोजित दादा आचरेकर स्मृती चषक २०२५ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वयोमर्यादित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा २० ते २२ रोजी या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मेढा राजकोट येथे होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. २२.२२२, द्वितीय क्रमांकास रु. 99,999, तृतीय क्रमांकास रु. ५००१, चतुर्थ क्रमांकास रु. ३००१ व प्रत्येकी आकर्षक चषक, तसेच वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सचिन साळगावकर ९३२५३०९९५२, आनंद आचरेकर, कल्पेश मसुरकर, शुभम हेरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










