अथायु हॉस्पिटलचे मोफत विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺

मोफत विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर

व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे
१) पाय सुजणे,
२) संध्याकाळी पाय दुखणे,
३) पायामध्ये असहजता निर्माण होणे
४) असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे
५) पायाच्या पोटऱ्या दुखणे
६) पायाच्या नसा निळ्या होणे
७) पायाच्या नसा फुगीर होणे

व्हेरिकोज व्हेन्स कोणाला होतो ?
१) व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा, रजोनिवृत्ती ह्या काळात जास्त प्रमाण असते
२) पॉवरलूम वर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार
३) प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे
४) ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यवसायक ह्यांना जास्त प्रमाणात आढळतो

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना मधून रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार मोफत केले जातील

टीप-
१) शिबिरास येताना आपले आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे
२) पायाचा व्हेनस कलर डॉपलर करून घेऊन येणे

महत्वाचे-
लेसर द्वारे उपचार फक्त 1 दिवसाचा असतो त्यामुळे हॉस्पिटल मध्ये जास्त दिवस थांबावे लागत नाही

टीप
•शिबिरास येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे.
•सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे.
•ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहेत त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल.
•हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंटसाठी मोफत जेवण सोय.
•पूर्व नाव नोंदणी आवश्यक.
•हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत एका व्यक्तिला मोफत राहण्याची सोय.

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला
🕰️वेळ – दुपारी 03 ते 05

.👉दिनांक – 21/04/2025 सोमवार
स्थळ – ग्रामीण रुग्णालय, मालवण
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

अधिक माहितीसाठी संपर्क
📱8928736999

हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल

error: Content is protected !!