कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺
मोफत अँजिओग्राफ़ी,अँजिओप्लास्टी, बायपास ऑपरेशन शिबीर
हृदयविकाराची लक्षणे
👉 हृदयरोग व मधुमेह
👉 छातीत धडधडणे
👉 छातीत दुखणे
👉 घाम येणे
👉 श्वास घेण्यास त्रास होणे
👉 हाता- पायातून मुंग्या येणे
👉 खूप तहान लागणे
👉 जिना चढताना धाप लागणे
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे,केशरी व पांढरे रेशन कार्ड व आरोग्य कर्नाटक योजना अत्तर्गत बी.पी,एल कार्ड व आधार कार्ड धारकांना अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,व्हॉल्व रिप्लेसमेंट, लहान छिद्रा द्वारे हृदय शस्त्रकिर्या मोफत केल्या जातील
महत्वाचे-हॉस्पिटल मध्ये सर्व कंपनीचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत
👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02
👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला
🕰️वेळ – दुपारी 03 ते 05
.👉दिनांक – 21/04/2025 सोमवार
स्थळ – ग्रामीण रुग्णालय, मालवण
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02
अधिक माहितीसाठी संपर्क
📱8928736999
हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल













