बांदा : मुंबई गोवा महामार्गवरील इन्सुली तुळसाणपुलावर इनोव्हा पलटी होऊन अपघात झाला. सदर वाहन पुणे पासिंगचे असुन गोव्याच्या दिशेने जात होते. अपघातानंतर इनोव्हामधुन (एमएच १२आरआर१८२५) लाल दिवा बाहेर पडल्याने अपघातग्रस्त अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. सदर अपघात दुपारी अडीचच्या सुमारास झाला. मात्र पोलिसांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. अपघातानंतर दोन्ही जखमीना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पलटी झालेल्या इनोव्हा कारला स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केली. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










