जुना दस्तऐवज जळून खाक
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात तलाठी कार्यालयास आग लागली. यात जुना दस्तऐवज जळून खाक झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास कार्यालयात कोणीही नसताना कार्यालयास आग लागली. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कार्यालय उघडताच ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. कार्यालयाच्या बाहेरील बाजूस पालापाचोळ्याला आग काल लावण्यात आली होती. कदाचित त्यातील आगीचा कण आतमध्ये येऊन आग लागली असा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या आगीत जुना दस्तऐवज जळून खाक झाला असून कार्यालयातील संगणक व इतर वस्तू सुरक्षित आहेत.
1
/
87
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
1
/
87


Subscribe








