मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी अबू आझमीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान “औरंगजेब एक उत्तम शासक होता. त्याच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थान पर्यंत पसरल्या होत्या. तसेच त्याच्या काळात भारताचा जीडीपी २४ % एवढा होता. शिवाय त्याच्याच काळात भारताला सोनेकी चिडिया म्हटले जायचे” अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe









