२८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान
रिक्षा व्यवसायिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक
सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघ ओरोसचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज ओरोस फाटा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रिक्षा व्यवसायिक आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवित आहेत त्याबद्दल वैभव नाईक यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून वैभव नाईक यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रिक्षा चालक मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर, माजी उपसभापती जयभारत पालव, रानबांबूळी माजी सरपंच वसंत बांबूळकर, रवी कदम, भगवान परब, सतीश सावंत, प्रवीण शिरसाट, अनिल ओरोसकर, सचिन आंगणे, दिगंबर गोसावी, भिसाजी परब, दिलीप मुळये आदींसह रिक्षा चालक मालक सेवा संघाचे संचालक व सभासद उपस्थित होते.
1
/
103
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
1
/
103


Subscribe










