कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या अकरावी सायन्स बी च्या विद्यार्थीनी आश्रमातील लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तू भेटी दाखल दिला. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पालकांकडून जो पाॅकेट मनी मिळतो. त्यातील काही रक्कम बचत करुन त्यांना अन्नधान्य वस्तू दान दिले. हा उपक्रम वेंगुर्लेकर सर यांनी केले. त्यांनी दान कुठे करायचे हे सुद्धा त्यांनी मुलांना पटवून दिले. यावेळी कुडाळ हायस्कूलचे शिक्षक पवार सर, साळगावकर मॅडम, तसेच उपप्राचार्य साळवी सर उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य साळवी सरांचे जिव्हाळा सेवाश्रमातर्फे मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश प्रभू , गितांजली बिर्जे, संतोष सांगळे उपस्थित होते.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










