Views: 201
कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या दिवशी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम
सकाळी १०.०० वा. : लघुरुद्र
सकाळी ११.०० वा. : श्री. सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद
सायं. ४.३० वा. : सुश्राव्य भजन (औदुंबर भजन मंडळ, कुडाळ)
सायं. ५.३० वा. : सुश्राव्य भजन (आई केळबाई भजन मंडळ, कुडाळ)
सायं. ७.०० वा. : सुश्राव्य भजन (गजानन प्रासादिक भजन मंडळ, विलवडे)
रात्रौ. ९.३० वा. : सुश्राव्य कीर्तन (बुवा – ह. भ. प. श्री. सदाशिव पाटील)
रात्रौ. ११.३० वा. : दशावतार नाट्यप्रयोग (श्री. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर)
तेव्हा सर्व भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. देवी केळबाई उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik