कणकवली : गाळमुक्त नदी मोहिमेचा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ठीक ९: ३० वाजता कणकवली येथील जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नद्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कणकवली वरवडे उर्सुला शाळेजवळ नदीतील गाळ काढणे मोहीम राबवण्यात येणार आहे.पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
1
/
104
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
1
/
104


Subscribe










