
संतोष हिवाळेकर पोईप
शनिवार दिनांक 01 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथुन पालखी पादुकांचे आगमन मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह आगमन होणार आहे व राञौ मुक्कामी राहणार आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच रविवारी दिनांक 02 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता पोईप येथे श्री पांडुरंग चव्हाण यांच्या निवासस्थानी व पोईप येथील श्री बाळकृष्ण वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी आणि तेथुन प्रस्तान असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










