अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान चित्ररथ रॅली – २०२५

कुडाळ : रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय बौध्द महासभा गावशाखा – नेरूर पंचशीलनगर, पंचशील मंडळ नेरूर, समतानगर, आदर्शनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संविधान चित्ररथ रॅली कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांच्या सहकार्याने आयोजित भव्य संविधान सन्मान चित्ररथ रॅली आयोजित केली आहे. तरी या रॅलीत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कुडाळ

सहभाग
ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा – विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सन्मानिय सदस्य संविधान सन्मान कार्यक्रम नियोजन समिती, नेरूर
सर्व माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व माजी पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील, सर्व सीआरपी ताई, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समिती, आशा स्वयंसेविका, प्रभागसंघ प्रमुख, सर्व महिला बचतगट, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ
सहभाग : नेरूर पंचशील मंडळ, मुंबई, पंचशील महिला मंडळ, मुंबई

  • आयोजक
    भारतीय बौद्ध महासभा गावशाखा नेरूर, पंचशीलनगर
    अध्यक्ष – आयु. शरद नाईक सचिव – आयु. अविनाश नेरूरकर कोषाध्यक्ष – आयु. बाबुराव नाईक

पंचशील मंडळ नेरूर
अध्यक्ष – आयु. कृष्णा नाईक सचिव- आयु. तुषार नेरूरकर कोषाध्यक्ष – आयु. जयवंत नेरूरकर

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज
उन्नती मंडळ, शाखा – कुडाळ उपाध्यक्ष – आयु. संतोष चव्हाण सदस्य- आयु. शाम चव्हाण

आदर्शनगर आयु. राजेंद्र धामापूरकर आयु. देवेंद्र नेरूरकर

समतानगर
आयु. पुरुषोत्तम नेरूरकर आयु. प्रकाश नेरूरकर

कार्यक्रमाची रुपरेषा

ठीक सकाळी ०८:३० वाजता ध्वजारोहण , राष्ट्रगीत, संविधान प्रास्ताविकेचे वाचन ०८:४५ उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक ०९:०० संविधान चित्ररथाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन ०९:१५ सामुहिक अल्पोपहार
०९:३० संविधान चित्ररथ आणि बाईक रॅलीचे मार्गक्रमण
१०:३० कुडाळ येथे चित्ररथाचे आगमण आणि आदशांना पुष्पहार अर्पण
११:०० भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ११:१५ मान्यवरांचे समारोपीय मनोगत आणि आभार प्रदर्शन

विशेष सहकार्य : ग्रामपंचायत नेरूर – देऊळवाडी

error: Content is protected !!