कुडाळ : पिंगुळी सराफदारवाडी येथे सालाबाद प्रमाणे श्री देव ईश्वटी ब्राह्मण मित्र मंडळ आयोजित सकाळी 9 वाजता सत्यनारायणाची पूजा दुपारी 12 वाजल्यापासून महाप्रसाद व रात्री 8 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नाट्य आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी दर्शन घेतले.तसेंच मंडळाच्या कार्यकते या वेळी उपस्तिथ होते.
1
/
46


तारकाची पूर्ण टीम आपलीशी वाटली

तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद
1
/
46
