राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर भुसे यांनी आपली नाराजी शिंदे यांच्याकडे मांडली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधत नियुक्तींना स्थगिती देण्याची मागणी केली. अखेर, फडणवीस यांनी तटकरे आणि महाजन यांच्या पालकमंत्रिपद नियुक्तीस स्थगिती दिली.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










