सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदाकडे प्रयाण
सकाळी १०:३० वाजता बांदा येथे स्वागत (स्थळ: बांधा चौक)
सकाळी ११:३० वा: गाळ काढणे या विषयाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या समवेत बैठक( स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग)
दुपारी १:००वा: मोटारीने कणकवलीकडे प्रयाण व राखीव
दुपारी ४:०० वा: भारत स्काऊट गाईड सिंधुदुर्ग तसेच शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कब- बुलबुल /स्काऊट गाईड जिल्हा मेळावा – सन 2024 25 या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे तालुका कणकवली)