सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वसनीय सिक्युरिटी सर्व्हिस – के. के. के. सिक्युरिटी सर्व्हिस

सिंधुदुर्ग : आपला सिंधुदुर्ग जिल्हा सध्या जुनी कात टाकून विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुंबई – पुण्यासारखे अनेक रहिवासी आणि व्यावसायिक प्रकल्प सिंधुदुर्गात येऊ घातले आहेत. आता एवढे मोठे प्रकल्प म्हणजे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था तर आलीच. अशा वेळी सर्वात पाहिलं एकच नाव समोर येतं ते म्हणजे के. के. के. सिक्युरिटी सर्व्हिस.

विशेष म्हणजे ही शासनमान्य सिक्युरिटी सर्व्हिस असून या कंपनी मार्फत वॉचमेन, सिक्युरिटी गार्ड आणि बाऊन्सर्स देखील पुरविले जातात. तेव्हा कोणत्याही रहिवासी अथवा व्यावसायिक इमारतींसाठी सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

☎️ संपर्क :

◻️ संदीप कोरगावकर – 9372168311 / 9158770821

◻️ प्रवीण रेडकर – 9420205301

◻️ अंकित कोरगावकर – 7767053990

◻️ लक्ष्मण गावडे – 9324868651

🔖 मुंबई ऑफिस : 703, गणेश कृपा सोसायटी, संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड, अंधेरी (पूर्व)

📌 हेड ऑफिस : घर नंबर 449, तळवडे (म्हाळईवाडी), तालुका – सावंतवाडी

error: Content is protected !!